सरकारमध्ये सावळा गोंधळ- सुप्रिया सुळे
___ सांगली- सत्तेत येण्यापूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी विचारणा भाजप करीत होती. आता त्यांचे सरकार आल्यावर दुष्काळात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. भाजप सरकारच्या काळात सगळीकडेच फक्त सावळ…